Housing Society : बिल्डिंगमध्ये नवं घर घेण्यापूर्वी 'हे' महत्त्वाचे ७ नियम माहितीच पाहिजेत, नाहीतर बसेल भुर्दंड

Alisha Khedekar

पार्किंगचा नियम

सोसायटीमध्ये पार्किंगची जागा कशी मिळते, अतिरिक्त पार्किंगचे शुल्क किती आणि नियम काय आहेत, हे आधीच जाणून घ्या.

parking rules in housing society before buying flat | Google

मेंटेनन्स शुल्क

दरमहा आकारले जाणारे मेंटेनन्स, इतर अतिरिक्त शुल्क आणि भविष्यातील वाढ याबाबत सोसायटीकडून स्पष्ट माहिती घ्या.

check maintenance charges in housing society for flat owners | Google

पाळीव प्राणी

पाळीव प्राणी ठेवण्यासंदर्भातील सोसायटीचे नियम, लिफ्ट वापर आणि स्वच्छतेच्या अटी घर घेण्यापूर्वी नक्की तपासा.

check pet rules in residential housing society | Google

घराचे नूतनीकरण

फ्लॅटमध्ये तोडफोड, इंटिरियर किंवा मोठे बदल करण्यासाठी परवानगी आवश्यक आहे का, याची माहिती आधीच मिळवा.

check rules for renovating a flat in housing society | Google

भाड्याने देणे

भविष्यात फ्लॅट भाड्याने देण्याचा विचार असल्यास, भाडेकरूंविषयी सोसायटीचे नियम आणि आवश्यक कागदपत्रे आधी तपासा.

check rules for renting out a flat in society | Google

कॉमन एरिया

टेरेस, क्लब हाऊस, जिम, स्विमिंग पूल आणि इतर सुविधांच्या वापरासाठी कोणते नियम व शुल्क आहेत, ते जाणून घ्या.

check common area usage rules in housing society | Google

सुरक्षेचे नियम

सुरक्षा व्यवस्था, प्रवेशासाठी पास, डिलिव्हरी बॉय आणि घरकाम करणाऱ्या व्यक्तींच्या नोंदणीची प्रक्रिया आधीच जाणून घ्या.

Check security rules for residents in housing society | Google

NEXT :  SIM कार्डमधून सोनं काढून पैसे कमावता येतात? जाणून घ्या या मागचं सत्य

how much gold is in a mobile phone | AI Image
येथे क्लिक करा