Manasvi Choudhary
वास्तुशास्त्रानुसार, व्यक्तीच्या कधी कोणते संकट येईल हे सांगता येत नाही.
व्यक्तीच्या काही चांगल्या आणि वाईट सवयींचा जीवनावर परिणाम असतो.
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण अनेक गोष्टी करतो. यापैंकी काही बरोबर तर काही चुकीच्या असतात.
सूर्योदयानंतर उठणे चुकीचे असते. यामुळे घरामध्ये गरीबी येते.
घरातील नळातून पाणी टपकत राहणे हे देखील घरामध्ये गरीबी आणते.
गुरूवारी कधीही केस कापू नये माता लक्ष्मी नाराज हेते.
खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू घरामध्ये ठेवू नये.