Manasvi Choudhary
वास्तुशास्त्रात मोराच्या पिसाला विशेष महत्व आहे.
मोराचे पिस घरात सकारात्मक ऊर्जा आणते यामुळे घरात मोराचे पिस ठेवले जाते.
घरातील नकारात्मकता मोराचे पीस दूर करते.
वास्तुशास्त्रानुसार घरात मोराची पिसे लावणे अत्यंत शुभ मानले जाते.
घराच्या पूर्व दिशेल मोराचे पिस ठेवणे शुभ मानले जाते.
घरात सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी लिव्हिंग रूमध्ये पूर्व दिशेला मोराचे पिस लावावे.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.