Tulsi Plant: दक्षिण दिशेला तुळशीचे रोप ठेवू नका, पैशांची अडचण भासेल

Manasvi Choudhary

तुळशीचे रोप

हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला अधिक महत्त्वाचे मानले जाते. असे म्हटले जाते की, देवी लक्ष्मी, धनाची देवीचा वास असतो.

Tulsi Plant | Google

पैशांची अडचण

ज्या घराच्या अंगणात तुळशी असते त्या घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही.

Tulsi Plant | Google

वास्तुशास्त्र

वास्तूशास्त्रात तुळशीच्या स्थानाबाबत अनेक खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.

Tulsi Plant | Google

अंधारात ठेवू नये

घरातील अंधारा असणाऱ्या कोपऱ्यात कधीही तुळशीचे रोप लावू नका, यामुळे आर्थिक अडणींचा सामना करावा लागतो.

Tulsi Plant | Google

दक्षिण दिशा

दक्षिण दिशा यमराज आणि पितरांची आहे. त्यामुळे या ठिकाणी तुळशीचे रोप लावू नका. यासाठी चांगली दिशा उत्तर-पूर्व आहे.

Tulsi Plant | Google

येथे ठेवू नका

शंकर आणि गणपतीजवळ कधीही तुळशीचे रोप ठेवू नका. घराच्या मंदिराभोवती तुळशीची लागवड केल्याने सुख-समृद्धी येते.

Tulsi Plant | Google

या जागी ठेवू नका

घराच्या वरती किंवा पत्र्यावर तुळशीचे रोप ठेवू नका. यामुळे वाईट परिणामांना सामोरे जावे लागते.

Tulsi Plant | Google

टिप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

NEXT: Diabetes असणाऱ्या रूग्णांनी कोणती फळे खावी?

Diabetes | Yandex
येथे क्लिक करा...