Diabetes असणाऱ्या रूग्णांनी कोणती फळे खावी?

Manasvi Choudhary

मधुमेह

मधुमेह असणाऱ्यांनी त्यांच्या आहाराची योग्य काळजी घेणे महत्वाचे असते.

Diabetes | Saam tv

ब्ल्यू बेरी

मधुमेहाचा त्रास असेल त्यांनी ब्ल्यू बेरी या फळांचा आहारात समावेश करा.

Blueberry

सफरचंद

सफरचंदाचे योग्य प्रमाणात सेवन करावे.

Apple | Saam Tv

संत्री

सत्रीं खाल्ल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.

Orange | Social Media

पपई

पपई या फळाचे सेवन मधुमेह असणाऱ्या लोकांनी करणे.

Papaya

जांभूळ

मधुमेह असणाऱ्यां लोकांनी जांभूळ खाणे योग्य मानले जाते.

Jamun | Social Media

NEXT: Vastu Tips: घराच्या दरवाजावर शुभ - लाभ का लिहितात, अर्थ काय?

Vastu Tips | Social Media
येथे क्लिक करा...