Vastu Tips: घराच्या दरवाजावर शुभ - लाभ का लिहितात, अर्थ काय?

Manasvi Choudhary

प्रथा-परपंरा

हिंदू धर्मात सुरू असलेल्या जुन्या प्रथा-परपंरा आजही जपल्या जात आहेत.

Vastu Tips | Social Media

शुभकार्य

घरामध्ये कोणतेही शुभकार्य असल्यास त्याआधी घराच्या मुख्यदाराच्या दोन्ही बाजूस शुभ- लाभ लिहले जाते.

Vastu Tips | Social Media

उजव्या आणि डाव्या बाजूला लिहतात शुभ- लाभ

प्रत्येक मंगल कार्याप्रसंगी स्वास्तिकसोबत शुभ- लाभ लिहण्याची फार जुनी परपंरा आहे.

Vastu Tips | Social Media

शुभ -लाभ का लिहतात

सण उत्सव तसेच शुभ कार्यादरम्यान मुख्य दरवाजाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला हळद आणि कुंकूवाने शुभ -लाभ लिहले जाते.

Vastu Tips | Social Media

शुभ- लाभ लिहण्याचे काय आहे कारण

शेंदूर आणि कुंकूवाने शुभ- लाभ माता लक्ष्मीची कृपा राहते

Vastu Tips | Social Media

शुभ - लाभ महत्व

शास्त्रानुसार,शुभ आणि लाभ ही गणपतीची दोन मुले आहेत.

Vastu Tips | Social Media

घरात राहते सुख- समृद्धी

घरात सुख- समृद्धी टिकून राहण्यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शुभ- लाभ लिहतात

Vastu Tips | Social Media

NEXT: Health Tips: नाश्त्याला मोड आलेले चणे खाण्याचे फायदे काय?

Health Tips
येथे क्लिक करा....