Manasvi Choudhary
हिंदू धर्मात दररोज सकाळी स्नान करण्याला विशेष महत्व आहे.
अंघोळ न करता कोणतेही शुभ कार्य करू नये.
अंघोळ केल्याशिवाय कधीही तुळशीला पाणी घालू नये.
अंघोळ केल्याशिवाय स्वयंपाकघरात प्रवेश करू नये.
अंघोळ केल्याशिवाय अन्न खाऊ नये
अंघोळ न केल्याने आरोग्यावरही वाईट परिणाम होतो माणूस आळशी बनतो.
अंघोळ न केल्याशिवाय देवाची पूजा करू नये.
अंघोळ केल्याने उत्साह येतो. मूड फ्रेश राहतो.
अंघोळ केल्याशिवाय केस विंचरू नये.
अंघोळ न करता पैशाला हात लावल्याने लक्ष्मीचा अपमान होतो.