Skin Care: टोमॅटोने चेहरा कसा स्वच्छ कराल?

Manasvi Choudhary

त्वचेची स्वच्छता

टोमॅटो त्वचेच्या स्वच्छतेसाठी फायदेशीर आहे.

Skin Care | Canva

गुणधर्म

टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए हे गुणधर्म आहेत.

Skin Care | Canva

असा आहे फायदा

टोमॅटो हे एॅसिडिक आहे जे त्वचेची पीएच पातळी संतुलित करण्यास मदत करते.

Skin Care | Canva

टोमॅटोचे दोन तुकडे करा

टोमॅटो सर्वप्रथम स्वच्छ धुवून त्याचे मध्यभागी दोन तुकडे करा.

Skin Care | Canva

स्क्रब करा

कापलेल्या टोमॅटोवर थोडी साखर टाका आणि चेहऱ्यावर स्क्रब करा.

Skin Care | Canva

हलक्या हाताने स्क्रब करा

कपाळ, गाल आणि हनुवटीवर हलक्या हाताने टोमॅटो स्क्रब करा.

Skin Care | Canva

चेहरा स्वच्छ धुवा

५ मिनीटे स्क्रब केल्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्या

Face Wash | Canva

NEXT: Meditation: मेडिटेशन करण्याची योग्य पद्धत कोणती?

Meditation | Canva
येथे क्लिक करा...