Manasvi Choudhary
निरोगी जीवन जगण्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असणे महत्वाचे आहे.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात व्यक्ती कायमच तणाव आणि चिंतेत असतो.
तणाव आणि तणावातून मुक्त होण्यासाठी मेडिटेशन हा सर्वोत्तम पर्याय आहे.
दररोज नियमितपणे मेडिटेशन केल्याने तणाव दूर होण्यास मदत होते.
मेडिटेशन करताना सुरूवातीला शांत जागी बसून दिर्घ श्वास घ्या. ज्यामुळे नैसर्गिकरित्या तणाव कमी होतो.
ध्यान करत असताना आजबाजूला शांतता असणे महत्वाचे आहे. ज्यामुळे ध्यान करताना मनात कोणतेही विचार येणार नाहीत.
ध्यान करताना आरामदायी स्थितीत बसा
ध्यान करताना तुमच्या शारीरिक अवयवांवर लक्ष केंद्रित करा.