Manasvi Choudhary
हिंदू धर्मात सूर्यदेवाला जल अर्पण करण्याची प्रथा फार पूर्वीपासून आहे.
पहाटे अभ्यंगस्नान केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण केले जाते.
सूर्यदेवाला जल अर्पण करताना ताब्यांच्या भांड्याचा वापर करावा.
सुर्यदेवाला सकाळी जल अर्पण करणे फायद्याचे मानले जाते.
नियमित उगवत्या सुर्याला जल अर्पण करताना "ॐ आदित्य नम: किंवा ॐ घृणि सूर्याय नम:" या मंत्राचा जप करा.
सूर्यदेवाला जल अर्पण करताना तुमचे तोंड पूर्वेला असावे.
सूर्यदेवाला लाल फुले अर्पण करा. पाण्यामध्ये लाल फुले टाकून पाणी अर्पण करा.