Vastu Tips For Money: घरातील 'या' ठिकाणी पैसे ठेवू नका;अन्यथा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनेक उपाय

घरात सुख-शांती राहण्यासाठी वास्तूशास्त्रात अनेक उपाय दिलेले असतात.

Many remedies | yandex

विविध नियम

आज आपण घरात पैसा कुठे ठेवू नये याबाबात काही नियम पाहणार आहोत.

Various rules | yandex

दक्षिण दिशा

दक्षिण दिशेला पैसे ठेवल्यास अनपेक्षित खर्च होण्यास सुरुवात होते.

South direction | google

स्वयंपाक घरात

स्वयंपाकघरात पैसे ठेवल्याने आर्थिक समस्या सुरु होतात.

In the kitchen | Saam Tv

फुटलेली तिजोरी

पैसे फुटलेल्या तिजोरीत ठेवल्याने पैशांची बचत होत नाही.

Broken safe | Freepik.com

उशाखाली ठेवू नये

पैसे उशाखाली ठेवल्याने ते अत्यंत अशुभ ठरते.

Do not keep it under the pillow- | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

money | Saam Tv

NEXT: तुमच्या पगारानुसार किती भरावा लागेल टॅक्स

income tax | Saam Tv
येथे क्लिक करा...