Manasvi Choudhary
आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२५-२६ चे अर्थसंकल्प सादर केला.
या अर्थसंकल्पात ज्यांचं सामान्य उत्पन्न 12 लाखांपर्यंत आहे त्याला टॅक्स भरावा लागणार नाही अशी घोषणा झाली.
जर तुमचे उत्पन्न ४ लाखांपर्यंत असेल तर तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाही
जर तुमचे उत्पन्न ४ ते ८ लाखांपर्यंत असेल तर तुम्हाला ५ टक्के टॅक्स भरावा लागेल.
जर तुमचे उत्पन्न ८ ते १२ लाखांपर्यंत असेल कर तुम्हाला १० टक्के टॅक्स भरावा लागेल.
जर तुमचे उत्पन्न १२ ते १६ लाखांपर्यंत असेल कर तुम्हाला १५ टक्के टॅक्स भरावा लागेल.
जर तुमचे उत्पन्न १६ ते २० लाखांपर्यंत असेल कर तुम्हाला २० टक्के टॅक्स भरावा लागेल.
जर तुमचे उत्पन्न २० ते २४ लाखांपर्यंत असेल कर तुम्हाला २५ टक्के टॅक्स भरावा लागेल.
जर तुमचे उत्पन्न २४ लाखांहून अधिक असेल कर तुम्हाला ३० टक्के टॅक्स भरावा लागेल.