Vastu Tips: पैसा टिकत नाहीये? बाथरूममधील 'या' सवयी किंवा वस्तूंवर लक्ष द्या

Dhanshri Shintre

आर्थिक अडचणी

बाथरूममधील 'या' वस्तू किंवा सवयी आर्थिक अडचणी निर्माण करू शकतात, त्याकडे वेळेत लक्ष देणे गरजेचे आहे.

नशिबावर परिणाम

बाथरूममध्ये ठेवलेल्या काही वस्तू किंवा सवयी तुमच्या नशिबावर परिणाम करू शकतात, त्याकडे वेळीच लक्ष द्या.

अनेक रंगाच्या बादल्या

बाथरूममध्ये काळ्या, बेज, तपकिरी किंवा जांभळ्या रंगाचे मग आणि बादल्या ठेवणे टाळावे, हे अपशकुन मानले जाते.

चप्पल

बाथरूममध्ये चप्पल ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते आणि शनिदोष उद्भवू शकतो, त्यामुळे ती सवय टाळावी.

अटॅच लेट बाथ

वास्तुशास्त्रानुसार जोडून लेट बाथ असलेले बाथरूम चंद्र आणि राहूच्या अशुभ प्रभावाचे कारण मानले जाते.

ओले कपडे

बाथरूममध्ये ओले कपडे टांगू नयेत, कारण यामुळे वास्तुशास्त्रानुसार सूर्यदोष निर्माण होण्याची शक्यता असते.

साचलेले गळलेले केस

बाथरूममध्ये साचलेले गळलेले केस नकारात्मक ऊर्जा वाढवतात आणि शनि-मंगळ दोष निर्माण करतात, म्हणून ते साफ करणे आवश्यक आहे.

नळातून पाणी गळणे

वास्तुशास्त्रानुसार, नळातून थेंब थेंब पाणी गळत राहणे अशुभ मानले जाते आणि घरातील समृद्धीला हानिकारक ठरू शकते.

घाण कपडा

बाथरूममध्ये फरशी पुसलेला कपडा ठेवणे टाळावे, कारण हे वास्तुशास्त्रानुसार नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात.

तुटलेला आरसा

बाथरूममध्ये तुटलेला आरसा ठेवणे टाळावे, कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते, असे वास्तुशास्त्र सांगते.

NEXT: कपाट चुकीच्या दिशेला ठेवलंय? जाणून घ्या यामुळे काय नुकसान होऊ शकतं

येथे क्लिक करा