Tanvi Pol
वास्तुशास्त्रानुसार बेडरूमची दिशा नात्यावर परिणाम करते.
नवविवाहित किंवा विवाहित जोडप्यांसाठी दक्षिण-पश्चिम दिशा सर्वोत्तम मानली जाते.
दक्षिण आणि पश्चिम ही दिशा स्थैर्य, विश्वास आणि प्रेम वृद्धिंगत करते.
उत्तर दिशा बेडरूमसाठी टाळावी, ती अस्थिरता निर्माण करू शकते.
बेडरूममध्ये आरसे समोर ठेवू नयेत, ते वाद निर्माण करू शकतात.
बेडरूममध्ये सौम्य रंग आणि शांतीदायक वातावरण नातं मजबूत करतं.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.