ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
घरामध्ये कापूर जाळल्यामुळे तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात.
तुमच्या घरामध्ये दररोज एक कापूर जाळल्यामुळे घरातील वातावरण शुद्ध राहते,
घरामध्ये दररोज एक कापूर जाळल्यास तुमच्या घरातील सदस्यांच्या मनामध्ये सकारात्मक विचार येणायस सुरुवात होते.
घरामध्ये दररोज एक कापूर तुमच्या घरातील वास्तूदोष दूर होतो त्यासोबतच नकारात्मकता निघून जाते.
घरामध्ये दररोज एक कापूर जाळल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती नांदते.
शनिवारच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये कापूर मिसळल्यामुळे तुमच्या कुंडलितील शनिदोष निघून जातो.
घरामध्ये दररोज एक कापूर जाळल्यामुळे पती-पत्नीचे नाते घट्ट होण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.