Disha Patani: दिशानं उर्फीलाही टाकलं मागे, 'ते' फोटो झाले व्हायरल

Manasvi Choudhary

दिशा पटानी

बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि टॉप अभिनेत्रींमध्ये दिशा पटानीच्या नावाचा उल्लेख केला जातो.

Disha Patani | Instagram

स्टायलिश लूक

आपल्या हॉट आणि स्टायलिश फोटोशूटच्या माध्यमातून दिशा पटानी नेहमीच लाइमलाइटमध्ये राहते.

Disha Patani | Instagram

व्हाइट गाऊनमध्ये फोटोशूट

दिशा पटानीने नुकताच लाँग गाऊनमध्ये सुंदर फोटोशूट केले आहे. यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.

Disha Patani | Instagram

असा केला लूक

दिशाने मोकळे केस, ग्लॉसी मेकअप करत लूक परिपूर्ण केला आहे.

Disha Patani | Instagram

फ्लॉन्ट केली कर्वी फिगर

या फोटोशूटमध्ये दिशाने एकापेक्षा एक पोझ दिल्या आहेत.

Disha Patani | Instagram

कर्वी फिगर

या फोटोंमध्ये दिशा कर्वी फिगर फ्लॉन्ट केली आहे.

Disha Patani | Instagram

NEXT:Aishwarya Narkar: दिसतीया भारी नेसूनी साडी... फोटो पाहून झालं काळजाचं पाणी पाणी

येथे क्लिक करा...