Aishwarya Narkar: दिसतीया भारी नेसूनी साडी... फोटो पाहून झालं काळजाचं पाणी पाणी

Manasvi Choudhary

प्रसिद्ध अभिनेत्री

मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.

Aishwarya Narkar | Instagram

हिंदीतही लोकप्रिय

मराठीतच नव्हेतर हिंदीतही ऐश्वर्याने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

Aishwarya Narkar | Instagram

आव्हानात्मक भूमिका

अनेक आव्हानात्मक भूमिकेतून ऐश्वर्याची मने जिंकली आहेत.

Aishwarya Narkar | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर ऐश्वर्या कमालीची सक्रिय असते.

Aishwarya Narkar | Instagram

फोटोशूट

नुकतेच ऐश्वर्याने तिचं साडीत फोटोशूट केलं आहे. जे तिने सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

Aishwarya Narkar | Instagram

हिरवी साडी

हिरव्या रंगाच्या प्रिटेंड साडीत ऐश्वर्याने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.

Aishwarya Narkar | Instagram

दिलखेचक पोज

या फोटोशूटमध्ये ऐश्वर्याने दिलखेचक पोज दिल्या आहेत.

Aishwarya Narkar | Instagram

NEXT: Shivali Parab: नाजूक कंबर अन् मादक अदा, शिवालीचं सौंदर्य पाहून व्हाल फिदा

येथे क्लिक करा..