Shivali Parab: नाजूक कंबर अन् मादक अदा, शिवालीचं सौंदर्य पाहून व्हाल फिदा

Manasvi Choudhary

अभिनेत्री

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब सौंदर्याने चाहत्यांचे लक्ष वेधते आहे.

Shivali Parab | Instagram

फोटो

नुकतेच शिवालीने तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत.

Shivali Parab | Instagram

चॉकलेटी साडी

चॉकलेटी रंगाच्या साडीत शिवाली फारच सुंदर दिसत आहे.

Shivali Parab | Instagram

मेकअप लूक

शिवालीने या फोटोशूटसाठी मेकअप केला असून ज्यामध्ये ती चाहत्यांना आकर्षित करत आहे.

Shivali Parab | Instagram

निर्सगात फोटोशूट

निर्सगाच्या सानिध्यात शिवालीने तिचे फोटो क्लिक केले आहेत.

Shivali Parab | Instagram

चाहत्यांकडून लाईक्सचा वरषाव

शिवालीच्या फोटोंवर तिच्या चाहत्यासह नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Shivali Parab | Instagram

NEXT: Ritika Shrotri: रितीकाने ओलांडल्या बोल्डनेसच्या मर्यादा, फोटो तुफान व्हायरल

येथे क्लिक करा...