Ritika Shrotri: रितीकाने ओलांडल्या बोल्डनेसच्या मर्यादा, फोटो तुफान व्हायरल

Manasvi Choudhary

प्रसिद्ध अभिनेत्री

मराठी कलाविश्वातली प्रसिद्ध अभिनेत्री रितीका श्रोत्री सध्या तुफान चर्चेत आहे.

Ritika Shrotri | Instagram

हॉट फोटोशूट

नुकतंच रितीकाने तिचं हॉट फोटोशूट केलं आहे.

Ritika Shrotri | Instagram

लेटेस्ट फोटोशूट

रितीकाचे लेटेस्ट फोटोतील बोल्डनेस चाहत्यांना भुरळ घालत आहे.

Ritika Shrotri | Instagram

गाऊन लूक

डिपनेक लूकमध्ये रितीकाने प्रिटेंड गाऊन परिधान केलाय.

Ritika Shrotri | Instagram

ग्लॉसी लूक

ग्लॉसी मेकअपसह रितीकाने मॅचिंग ज्वेलरी कॅरी केली आहे.

Ritika Shrotri | Instagram

सौंदर्याचं होतय कौतुक

सोशल मीडियावर रितीकाच्या सौंदर्याचं चाहत्यांकडून कौतुक होत आहे.

Ritika Shrotri | Instagram

मराठी चित्रपट

रितीकाने मराठी 'टकाटक', 'बॉईज', 'सरी' या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

Ritika Shrotri | Instagram

NEXT: Mansi Naik: मानसीनं केली लाल रंगाची उधळण, कुणावर जडलं प्रेम?

येथे क्लिक करा...