Mansi Naik: मानसीनं केली लाल रंगाची उधळण, कुणावर जडलं प्रेम?

Manasvi Choudhary

अभिनेत्री

अभिनेत्री मानसी नाईक तिच्या सौंदर्यामुळे कायमच लक्ष वेधते.

Mansi Naik | Instagram

नृत्यानं लावलं वेड

मानसीने तिच्या सौंदर्यासह नृत्याच्या अदाकारीने प्रेक्षकांची मने जिंकली.

Mansi Naik | Instagram

हिंदी सिनेसृष्टीत लोकप्रिय

मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत मानसीचा बोलबोला आहे.

Mansi Naik | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर मानसी तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.

Mansi Naik | Instagram

साडीतील फोटो

नुकतेच मानसीने तिचे साडीतील फोटो पोस्ट केले आहेत.

Mansi Naik | Instagram

मेकअप लूक

लाल रंगाच्या साडीत मानसीने हातात लाल चुडा आणि मेकअप लूक केला आहे.

Mansi Naik | Instagram

घायाळ अदा

या फोटोतील मानसीच्या घायाळ अदा चाहत्यांना आकर्षित करत आहेत.

Mansi Naik | Instagram

NEXT: Rupali Bhosle: केवळ अभिनेत्रीच नाही तर; 'या' क्षेत्रातही पारंगत आहे रूपाली भोसले

येथे क्लिक करा...