Rupali Bhosle: केवळ अभिनेत्रीच नाही तर; 'या' क्षेत्रातही पारंगत आहे रूपाली भोसले

Manasvi Choudhary

प्रसिद्ध अभिनेत्री

'आई कुठे काय करते' फेम रूपाली भोसले सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे.

Rupali Bhosle | Instagram

लोकप्रियता

रूपालीने तिच्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वताची खास ओळख निर्माण केली आहे.

Rupali Bhosle | Instagram

मॉडेल

रूपाली अभिनेत्रीसोबतच मॉडेल आणि थिएटर आर्टिस्ट देखील आहे.

Rupali Bhosle | Instagram

हिंदी मालिका

मराठीसह रूपालीने हिंदी मालिकांमध्ये अभिनय केला आहे.

Rupali Bhosle | Instagram

मालिका

'बडी दूर से आये है', 'तेनालीराम', 'कुलस्वामिनी' या मालिकेत तन्वीने अभिनय केला आहे.

Rupali Bhosle | Instagram

मराठी मालिका

तन्वीने २००९ मध्ये 'मन उधाण वाऱ्याचे' या मालिकेतून मराठी इंडस्ट्रीत पदार्पण केले ते मागे वळून पाहिलेच नाही.

Rupali Bhosle | Instagram

NEXT: Keerthy Suresh: तुझ्या रूपाची किर्ती जगभर पसरली....

येथे क्लिक करा..