Keerthy Suresh: तुझ्या रूपाची किर्ती जगभर पसरली....

Manasvi Choudhary

दाक्षिणात्य अभिनेत्री

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून किर्ती सुरेशला ओळखले जाते.

Keerthy Suresh | Instagram

वेगळी ओळख

किर्ती सुरेशने तिच्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत तिची ओळख निर्माण केली आहे.

Keerthy Suresh | Instagram

फोटो

सोशल मीडियावर किर्तीने नुकतंच काही खास फोटो पोस्ट केले आहेत.

Keerthy Suresh | Instagram

प्रिटेंड साडी लूक

किर्तीने प्रिंटेड साडीमध्ये तिचं फोटोशूट केलं आहे.

Keerthy Suresh | Instagram

असा आहे लूक

केसात गुलाबाचं फूल माळत किर्तीने नेटकऱ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Keerthy Suresh | Instagram

फोटोतील अदा

या फोटोतील किर्तीच्या अदांनी चाहत्यांना घायाळ केले आहे.

Keerthy Suresh | Instagram

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर किर्तीचे लेटेस्ट फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

Keerthy Suresh | Instagram

NEXT: Madhura Joshi: सुंदर अन् सालस; मधुरा जोशीच्या साडीलूकवर खिळल्या नजरा

येथे क्लिक करा...