Madhura Joshi: सुंदर अन् सालस; मधुरा जोशीच्या साडीलूकवर खिळल्या नजरा

Manasvi Choudhary

प्रसिद्ध अभिनेत्री

छोट्या पडद्यावरील 'फुलाला सुंगध मातीचा' फेम मधुरा जोशी सौंदर्याने लक्ष वेधते आहे.

Madhura Joshi | Instagram

फोटोशूट

मधुराने नुकतेच तिचं फोटोशूट सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे.

Madhura Joshi | Instagram

साडीतील सौंदर्य

क्रिम कलरच्या साडीतील मधुराच्या सौंदर्याने नेटकऱ्यांना घायाळ केले आहे.

Madhura Joshi | Instagram

असा केला लूक

मधुराने ऑक्ससाईड ज्वेलरीसह हेअरस्टाईलने तिचं लूक पूर्ण केला आहे.

Madhura Joshi | Instagram

दिलखेचक पोज

हटके स्टाईलमध्ये मधुराने साडीलूकवर दिलखेचक पोज दिल्या आहेत.

Madhura Joshi | Instagram

फोटोंना चाहत्यांची पसंती

सोशल मीडियावर चाहत्यांनी मधुराच्या फोटोंना पंसती दिली आहे.

Madhura Joshi | Instagram

NEXT: Rupali Bhosle: तूच तुझ्या रूपाची राणी गं..., रूपालीनं जिंकली चाहत्यांची मनं

येथे क्लिक करा...