Rupali Bhosle: तूच तुझ्या रूपाची राणी गं..., रूपालीनं जिंकली चाहत्यांची मनं

Manasvi Choudhary

प्रसिद्ध अभिनेत्री

मराठी कलाविश्वातली प्रसिद्ध अभिनेत्री रूपाली भोसले.

Rupali Bhosle | Instagram

मालिका

रूपाली भोसले सध्या 'आई कुठे काय करते' या मालिकेत दिसत आहे.

Rupali Bhosle | Instagram

भूमिका

या मालिकेत रूपालीने संजनाची भूमिका साकारली आहे.

Rupali Bhosle | Instagram

अपडेट देते

सोशल मीडियावर रूपाली चाहत्यांना तिच्याविषयीच्या अपडेट देत राहते.

Rupali Bhosle | Instagram

नवीन फोटो

नुकतेच रूपालीने सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.

Rupali Bhosle | Instagram

सुंदर सौंदर्य

गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये रूपाली फारच सुंदर दिसतेय.

Rupali Bhosle | Instagram

फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस

रूपालीचे हे फोटो सध्या नेटकऱ्याचे लक्ष वेधून घेत आहेत.

Rupali Bhosle | Instagram

NEXT: Prarthana Behere: 'ओ सजनी रे...' प्रार्थनाच्या मनमोहक सौंदर्यावर खिळल्या नजरा

येथे क्लिक करा..