Prarthana Behere: 'ओ सजनी रे...' प्रार्थनाच्या मनमोहक सौंदर्यावर खिळल्या नजरा

Manasvi Choudhary

अभिनेत्री

अभिनेत्री प्रार्थना बेहरे तिच्या सौंदर्याने लक्ष वेधून घेत आहे.

Prarthana Behere | Instagram

मालिका

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून प्रार्थना घराघरांत पोहचली आहे.

Prarthana Behere | Instagram

फोटो

सोशल मीडियावर प्रार्थनाने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

Prarthana Behere | Instagram

लाल ड्रेसमधलं सौंदर्य

लाल रंगाच्या ड्रेसमध्ये प्रार्थना फारच सुंदर दिसतेय.

Prarthana Behere | Instagram

असा आहे लूक

हा लूक पूर्ण करण्यासाठी प्रार्थनाने केसांत गुलाबाचं फूल, पायात पैंजण, हातात बांगड्या अन् कपाळी बिंदी असा साज केला आहे.

Prarthana Behere | Instagram

फोटो होतायेत व्हायरल

प्रार्थनाचे हे लेटेस्ट फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे.

Prarthana Behere | Instagram

NEXT: Nikki Tamboli: निक्कीच्या सौंदर्याने चाहत्यांना केलं झापूक-झुपूक, Photos पाहतच राहाल

येथे क्लिक करा...