Nikki Tamboli: निक्कीच्या सौंदर्याने चाहत्यांना केलं झापूक-झुपूक, Photos पाहतच राहाल

Manasvi Choudhary

निक्की तांबोळी

निक्की तांबोळी हे ग्लॅमर इंडस्ट्रीतील टॉपचं नाव आहे.

Nikki Tamboli | Instagram

बिग बॉस शो

बिग बॉस मराठीमुळे निक्की तांबोळी सध्या चर्चेत आहे.

Nikki Tamboli | Instagram

सिनेसृष्टीत पदार्पण

निक्कीने दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून तिचा प्रवास सुरू केला आहे.

Nikki Tamboli | Instagram

निक्कीचा जन्म

मूळची औरंगाबादची निक्की मुंबईत डोबिंवलीत राहते.

Nikki Tamboli | Instagram

फॅनफॉलोविंग

सोशल मीडियावर निक्कीची जबरदस्त फॅनफॉलोविंग आहे.

Nikki Tamboli | Instagram

स्टायलिश फोटो

निक्की चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी स्टायलिश फोटो पोस्ट करते.

Nikki Tamboli | Instagram

फोटोंना लाईक्स

निक्कीचे फोटों चाहत्यांच्या पसंतीस आले आहेत.

Nikki Tamboli | Instagram

NEXT: Girija Prabhu: सालस अन् सुंदर सौंदर्याची खाण; गिरीजा प्रभूचं गुलाबी सौंदर्य

येथे क्लिक करा...