Girija Prabhu: सालस अन् सुंदर सौंदर्याची खाण; गिरीजा प्रभूचं गुलाबी सौंदर्य

Manasvi Choudhary

मराठमोळी अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री गिरीजा प्रभू सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.

Girija Prabhu | Instagram

मालिका

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतून गिरीजा घराघरात पोहोचली.

Girija Prabhu | Instagram

भूमिका

या मालिकेत गिरीजाच्या गौरीच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.

Girija Prabhu | Instagram

सुंदर फोटो

नुकतेच सोशल मीडियावर गिरीजाने तिचे सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.

Girija Prabhu | Instagram

असा आहे लूक

गुलाबी रंगाच्या डिझायनर ड्रेस गिरीजाने परिधान केला आहे.

Girija Prabhu | Instagram

मनमोहक सौंदर्य

गिरीजाचं मनमोहक सौंदर्य चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवत आहे.

Girija Prabhu | Instagram

गणेशोत्सव २०२४ खास लूक

गणेशोत्सव 2024 निमित्त गिरीजाने हा लूक केला होता. जो सध्या लक्ष वेधून घेतो आहे.

Girija Prabhu | Instagram

NEXT: Madhavi Nimkar: नाजूक कंबर आणि मादक अदा, 'आरस्पानी' सौंदर्य पाहून व्हाल फिदा

येथे क्लिक करा..