Madhavi Nimkar: नाजूक कंबर आणि मादक अदा, 'आरस्पानी' सौंदर्य पाहून व्हाल फिदा

Manasvi Choudhary

मराठमोळी अभिनेत्री

माधवी निमकर मराठमोळी अभिनेत्री आहे.

Madhavi Nimkar | Instagram

मालिका

माधवीने टिव्हीवरील 'अवघाची संसार', 'जावई विकत घेणे', 'स्वप्नांच्या पलिकडले' या मालिकेत अभिनय केला आहे.

Madhavi Nimkar | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मिडियावर माधुरी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

Madhavi Nimkar | Instagram

फोटो पोस्ट

नुकतेच माधवीने तिचे सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

Madhavi Nimkar | Instagram

सौंदर्याची मोहिनी

माधवीच्या सौंदर्याने चाहत्यांना मोहिनी घातली आहे.

Madhavi Nimkar | Instagram

अप्रतिम सौंदर्य

टिश्यू साडीतील सौंदर्यात माधवी अप्रतिम दिसत आहे.

Madhavi Nimkar | Instagram

फोटोशूट

मयूर वाईरकर या फोटोग्राफरने माधवीचे फोटो क्लिक केले आहेत.

Madhavi Nimkar | Instagram

NEXT: Samruddhi Kelkar: काळ्या साडीत खुललं समृद्धी केळकरचं सौंदर्य, फोटो पाहून प्रेमात पडाल

येथे क्लिक करा...