Samruddhi Kelkar: काळ्या साडीत खुललं समृद्धी केळकरचं सौंदर्य, फोटो पाहून प्रेमात पडाल

Manasvi Choudhary

अभिनेत्री

'फुलाला सुगंध मातीचा' फेम समृद्धी केळकर सौंदर्याने भुरळ घालतेय.

Samruddhi Kelkar | Instagram

मालिका

मालिकेत समृद्धीने किर्तीची भूमिका साकारली.

Samruddhi Kelkar | Instagram

नवीन फोटो

अभिनेत्री समृद्धीने नुकतेच तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Samruddhi Kelkar | Instagram

मराठमोळा लूक

मराठमोळ्या लूकमध्ये समृद्धीने काळ्या रंगाची काठाची साडी परिधान केली आहे.

Samruddhi Kelkar | Instagram

सिंपल सौंदर्य

या सौंदर्यावर समृद्धीने मोकळे केस आणि सिंपल मेकअप असा लूक केला आहे.

Samruddhi Kelkar | Instagram

सौंदर्याने वेधलं लक्ष

सोशल मीडियावर समृद्धीच्या सौंदर्याने लक्ष वेधून घेतले आहे.

Samruddhi Kelkar | Instagram

NEXT: Shivani Rangole: मास्तरीणबाईच्या रूपाने चाहत्यांना लावलं याड; नवीन Photo पाहाच

येथे क्लिक करा..