Shivani Rangole: मास्तरीणबाईच्या रूपाने चाहत्यांना लावलं याड; नवीन Photo पाहाच

Manasvi Choudhary

मराठी अभिनेत्री

'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेमुळे शिवानी रांगोळे चर्चेत आली.

Shivani Rangole | Instagram

भूमिका

मालिकेत शिवानी मास्तरीणबाईच्या भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

Shivani Rangole | Instagram

साडीतील फोटो

शिवानीच्या साडीतील फोटोंनी चाहत्यांना घायाळ केले आहे.

Shivani Rangole | Instagram

सुंदर लूक

काळी साडी अन् मोकळे केस असा शिवालीचा सुंदर लूक आहे.

Shivani Rangole | Instagram

लेटेस्ट फोटो

सोशल मीडियावर शिवालीने हे तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Shivani Rangole | Instagram

फोटोंना चाहत्यांची पसंती

शिवालीच्या या फोटोंना चाहते लाईक्स करत आहेत.

Shivani Rangole | Instagram

फोटो व्हायरल

शिवालीचे साडीतील फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.

Shivani Rangole | Instagram

NEXT: Bhagyashree Mote: चुराके दिल मेरा गोरिया चली... भाग्यश्रीचं साडीतलं दिलखेचक सौंदर्य

येथे क्लिक करा...