Manasvi Choudhary
अभिनेत्री भाग्यश्री मोटे लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक आहे.
सोशल मीडियावर भाग्यश्रीचा मोठा चाहतावर्ग आहे.
नुकतेच भाग्यश्रीने तिचे साडीतील फोटो पोस्ट केले आहेत.
प्रिंटेड साडीवर भाग्यश्रीने स्लीव्हलेज गुलाबी ब्लाऊज कॅरी केला आहे.
कानात मोठे झुमके अन् केसांची हेअरस्टाईल असा भाग्यश्रीचा मनमोहक लूक आहे.
सोशल मीडियावर भाग्यश्रीच्या फोटोंना तुफान लाईक्स येत आहेत.