Genelia Deshmukh: 'गर्ल इन ब्लॅक' जेनेलियाने केलं क्लासी फोटोशूट

Manasvi Choudhary

सौंदर्यामुळे चर्चेत

'लाखो दिलों की धडकन ' अभिनेत्री जेनेलिया देशमुख सौंदर्यामुळे लक्ष वेधते आहे.

Genelia Deshmukh | Instagram

जेनिलियाने केलं फोटोशूट

सोशल मीडियाच्या माध्यमातून जेनेलिया तिचे विविध फोटो पोस्ट करते.

Genelia Deshmukh | Instagram

क्लासी लूक

नुकतेच जेनेलियाने तिचं क्लासी फोटोशूट केलं आहे.

Genelia Deshmukh | Instagram

ब्लॅक सूट स्टाईल

जेनेलियाने ब्लॅक सूटमध्ये खास फोटो क्लिक केले आहेत.

Genelia Deshmukh | Instagram

असा आहे लूक

या फोटोशूटसाठी जेनेलियाने डोळ्यांचा मेकअपसह हेअरस्टाईल केली आहे.

Genelia Deshmukh | Instagram

चाहत्यांच्या प्रतिक्रिया

जेनेलियाच्या या फोटोंवर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Genelia Deshmukh | Instagram

NEXT: Sonalee Kulkarni: '...राधा गोरी गोरी' दहीहंडी निमित्त सोनाली कुलकर्णीचा खास अंदाज

येथे क्लिक करा...