Sonalee Kulkarni: '...राधा गोरी गोरी' दहीहंडी निमित्त सोनाली कुलकर्णीचा खास अंदाज

Manasvi Choudhary

मराठमोळी अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दहीहंडीनिमित्त खास फोटोशूट केलं आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

मनोहक रूप

सोनालीच्या मनमोहक रूपाने चाहत्यांना घायाळ केले आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

नवीन फोटो

सोशल मीडियावर सोनालीने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram

साडीतलं सौंदर्य

शिफॉन पांढऱ्या साडीमध्ये सोनालीचं सौंदर्य खुललं आहे. साडीवर सोनालीने लाल रंगाचा फुल स्लीव्ह ब्लाऊज परिधान केला आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

फोटोला कॅप्शन

यमुना जी तो कारी कारी, राधा गोरी गोरी असं कॅप्शन सोनालीने दिलं आहे. हा खास लूक सोनालीने दहीहंडीनिमित्त केला आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

Sonalee Kulkarni Photoshootसुंदर पोज

सोनालीने सुंदर पोज दिल्या आहेत. सोनालीचे लेटेस्ट फोटो चाहत्यांच्या पंसतील आले आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram

चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक

नेटकऱ्यांनी सोनालीच्या फोटोंवर हॉर्ट इमोजीसह प्रतिक्रिया देत सौंदर्याचे कौतुक केले आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

Next: Titeeksha Tawde: गालावरची गोंडस खळी अन् ओठावरचं गुलाबी हसू...; तितिक्षाचे सुंदर फोटो

येथे क्लिक करा...