Titeeksha Tawde: गालावरची गोंडस खळी अन् ओठावरचं गुलाबी हसू...; तितिक्षाचे सुंदर फोटो

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तितीक्षा तावडे.

Titeeksha Tawde | Instagram

अभिनय

अभिनयासह तितिक्षा तिच्या सौंदर्याने लक्ष वेधते

Titeeksha Tawde | Instagram

मालिका

सध्या ती सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत मुख्य भुमिका साकारताना दिसत आहे.

Titeeksha Tawde | Instagram

भुमिका

तिने या मालिकेत नेत्राची भुमिका साकारली आहे.

Titeeksha Tawde | Instagram

खास फोटो

तितीक्षाने नुकतेच खास फोटो शेअर केले आहेत

Titeeksha Tawde | Instagram

घायाळ फोटो

श्रेयाचे लेटेस्ट फोटो तिच्या चाहत्यांना घायाळ करत आहे.

Titeeksha Tawde | Instagram