Winter Beauty Hacks: फक्त त्वचेसाठी नाही तर केसांसाठीही उपयुक्त आहे Vaseline

Manasvi Choudhary

व्हॅसलिन

हिवाळ्यात आरोग्याच्या काळजीसाठी व्हॅसलिन घरोघरी वापरली जाते.

Vaseline | Yandex

कोरड्या त्वचेपासून सरंक्षण

कोरड्या त्वचेपासून सरंक्षण होण्यासाठी व्हॅसलिनचा वापर केला जातो.

Dry skin | Yandex

केसांसाठी फायदेशीर

केवळ त्वचेसाठी नाही तर केसांसाठीही व्हॅसलिनचा उपयोग होतो.

Shiny hair | yandex

पेट्रोलियम जेल

हिवाळ्यात मॉईश्चरायझिंगसाठी पेट्रोलियम जेलीची विशेष मागणी होत असते.

vaseline | Yandex

स्काल्पची निगा राखते

मात्र तुम्ही केसांची निगा राखण्यासाठी देखील वापर करू शकता. व्हॅसलिन केसांबरोबर स्काल्पची निगा राखते.

Hair | Yandex

केसांमध्ये कोंडा होतो दूर

केसांमध्ये कोंडा असल्यास तुम्ही केसांच्या स्काल्पला व्हॅसलिन लावू शकता.

Winter Hair Dandruff | Yandex

केस चमकतात

खोबरेल तेलामध्ये व्हॅसलिन मिक्स करून ते केसांच्या मुळाला लावा यामुळे केस चमकतात.

Shiny Hair | Yandex

टीप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

Next: Amruta Khanvilkar Photos: अमृता खानविलकरचा स्टायलिश अंदाज, नजरेने केलं खल्लास

Amruta Khanvilkar | instagram
येथे क्लिक करा...