Amruta Khanvilkar Photos: अमृता खानविलकरचा स्टायलिश अंदाज, नजरेने केलं खल्लास

Manasvi Choudhary

उत्तम अभिनेत्री आणि नृत्यागंणा

उत्तम अभिनेत्री आणि नृत्यागंणा म्हणून अमृता खानविलकरची ओळख आहे.

Amruta Khanvilkar | instagram

ओळख

मराठी मनोरंजविश्वात अमृताने चित्रपट आणि डान्स शोमधून अनोखी ओळख निर्माण केली आहे.

Amruta Khanvilkar | instagram

चंद्रमुखी चित्रपट

चंद्रमुखी या तिच्या चित्रपटातून तीला चांगलीच प्रसिद्ध मिळाली आहे.

Amruta Khanvilkar | Social Media

सौंदर्याने वेधते लक्ष

सोशल मीडियावर अमृता तिच्या सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकते. नुकतेच तिने नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Amruta Khanvilkar | instagram

स्टनिंग लूक

स्टनिंग अंदाजात या लूकमध्ये अमृता खुपच भारी दिसते आहे. तिचं सौंदर्य खुलंल आहे.

Amruta Khanvilkar | instagram

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

अमृताच्या या फोटोंना नेटकऱ्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे. अनेकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

Amruta Khanvilkar | instagram

next: Sonalee Kulkarni Photos: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा हॉट अंदाज, बीचवर दिल्या स्टायलिश पोज

येथे क्लिक करा...