Manasvi Choudhary
मराठीतील अप्सरा अशी ओळख असलेली अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.
सोनाली कुलकर्णी तिच्या कामाव्यतिरिक्त विविध कारणामुळे देखील चर्चेत असते. नुकतेच तिने काही फोटो पोस्ट केले आहेत.
सोनाली कुलकर्णी विविध ठिकाणांना भेट देते. ती ते फोटो देखील सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करते.
सोनाली या फोटोशूटमध्ये खूपच हॉट दिसत आहे. तिने मॅचिंग को- आर्ड सेट परिधान केला आहे.
मोकळे केस अन् कानातले असा तिचा लूक आहे. हटके स्टाईलमध्ये तीने फोटो क्लिक केले आहेत.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.