Manasvi Choudhary
गोवा हे पर्यटकांसाठी हे अत्यंत प्रसिद्ध ठिकाण आहे.
यंदा डिसेंबरमध्ये तुम्ही कुटुंबासोबत गोवा येथे पिकनीकसाठी प्लान करू शकता.
पाळोले बीच हे गोव्यातील सुंदर ठिकाण आहे. शांत आणि निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही वेळ घालवा.
गोव्याच्या उत्तरेकडील बाजूला शापोरा फोर्ट आहे. नवीन लग्न झालेले जोडपे आणि मित्रपरिवार यांच्यासाठी हे खास ठिकाण आहे.
गोव्यातील सिकेरी बीच निळाशार समुद्र आहे. अत्यंत स्वच्छ आणि कमी गर्दी असलेलं हे ठिकाणी नक्की भेट द्या.
दक्षिण गोव्यातील ऐतिहासिक ठिकाण म्हणजे काब द राम किल्ला आहे. किल्ल्यावरून अरबी समुद्राचे विहंगम आणि चित्तथरारक दृश्य दिसते, ज्यामुळे हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे