Manasvi Choudhary
ज्योतिषशास्त्रानुसार आठवड्याच्या प्रत्येक वाराला विशेष महत्व आहे.
मंगळवारी हनुमंताची विशेषकृपा असते. या दिवशी तुम्ही काही सोपे उपाय केल्याने फायदा होतो.
सूर्यदेव हनुमानजींचे गुरू आहेत. या दिवशी सूर्यदेवाचा फोटो घरात लावल्याने हनुमानजींचा आशीर्वाद मिळतो.
जर तुम्हाला आर्थिक समस्या जाणवत असतील तर चांदीच्या नाण्यावर लाल सिंदूर लावा आणि ११ वेळा हनुमानजींचा मंत्राचा जप करा.
घरात नकारात्मकता वाटत असल्यास संध्याकाळी लिंबू आणि मीठ पाण्यात मिक्स करून घराची स्वच्छता करा.
वास्तुशास्त्रानुसार, मंगळवारी कोणालाही पैसे उधार देऊ नका आणि घेऊही नका यामुळे आर्थिक स्थिती खराब होते.
मंगळवारी हनुमानाची पूजा केल्याने फायदा होतो. हनुमान चालीसाचे पठण करावे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.