Vasai-Bhayandar | वसई-भाईंदरचा प्रवास 15 मिनिटांत होणार, रो रो सेवाचा तिकीट खर्च किती?

Shraddha Thik

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी

वसई-विरार येथून मुंबई आणि मीरा-भाईंदरच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे.

vasai-bhayandar ro ro service | Google

रो रो सेवा

वसई-विरार आणि मीरा-भाईंदर या दोन्ही शहरांमध्ये रो रो सेवा सुरू होणार आहे.

vasai-bhayandar ro ro service | Google

वाहतूक कोंडी

वसई-विरार येथून मुंबई आणि मीरा-भाईंदरच्या दिशेने जाताना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. 

vasai-bhayandar ro ro service | Google

अवघ्या पंधरा मिनिटांत...

रो रो सेवेमुळे वसई ते भाईंदर हा प्रवास सध्याचा एक तासाचा प्रवास अवघ्या पंधरा मिनिटांवर येणार आहे. 

vasai-bhayandar ro ro service | Google

सेवेची वेळ

ही सेवा सुरू झाल्यानंतर दोन्ही शहरांमधील अंतर 34.7 किमीने कमी होणार आहे. यामुळे 55 मिनिटांची बचत होईल. सकाळी 6 ते संध्याकाळी 7 या वेळेत प्रवास करता येणार आहे.

vasai-bhayandar ro ro service | Google

रोरो सेवेचे भाडे किती?


12 वर्षांवरील प्रवासी: 25 रुपये
12 वर्षाखालील प्रवासी: रुपये 15
दुचाकी (ड्रायव्हरसह): रुपये 50तीन चाकी (ड्रायव्हरसह): 70 रुपये
चारचाकी (ड्रायव्हरसह): 140 रुपये
बस किंवा ट्रक (ड्रायव्हर आणि सहाय्यकांसह): 300 रु

vasai-bhayandar ro ro service | Google

उद्घाटन होणार

उद्या 20 फेब्रुवारी रोजी केंद्रीय बंदर विकास मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते या महत्त्वाच्या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे.

vasai-bhayandar ro ro service | Google

Next : Gold-Silver Rate Today | सोन्याच्या दरात उसळी तर चांदीचा भाव घसरला, वाचा तुमच्या शहरातील आजचा दर

Gold-Silver Rate Today (19 Feb 2024) | Saam Tv
येथे क्लिक करा...