Shraddha Thik
फेब्रुवारीच्या सुरवतीला सोन्याच्या दरात घसरण झाली होती. परंतू आता मध्यान्हात सोन्याच्या भावात वाढ झालेली दिसतेय.
सध्या लगीनसराईच्या काळात सोन्याच्या दरात वाढ तर चांदीच्या भावात घसरण पाहायला मिळतेय. रोज सोने चांदीच्या भावात बदल होत असतात. तुमच्या शहरातील सोने-चांदीचे भाव जाणून घ्या.
सोने- ६२,६७० रुपये/ २४ कॅरेट
चांदी- ७६००० प्रति किलो
सोने - ६२,८२० रुपये/ २४ कॅरेट
चांदी- ७६००० प्रति किलो
सोने-६३,२७० रुपये/ २४ कॅरेट
चांदी- ७७५०० प्रति किलो
सोने-६२,६७० रुपये/ २४ कॅरेट
चांदी- ७६००० प्रति किलो
सोने-६२,६७० रुपये/ २४ कॅरेट
चांदी- ७६००० प्रति किलो