Satara Tourism : साताऱ्यातील 'हे' ऐतिहासिक ठिकाण ट्रेकर्सना करते आकर्षित, थंडीत मित्रांसोबत करा भटकंती

Shreya Maskar

वारुगड किल्ला

वारुगड किल्ला हा सातारा जिल्ह्यात असलेला एक गिरीदुर्ग आहे. हा किल्ला तालुक्यात येतो. वारुगड किल्ला सीताबाई टेकडीच्या कुशीत वसलेला आहे.

Fort | google

कोणी बांधला?

वारुगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या संरक्षणासाठी बांधला असावा असे मानले जाते, कारण तो मुघलांच्या आक्रमणांना रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण होता.

Fort | google

ट्रेकिंग स्पॉट

वारुगड किल्ला ट्रेकिंग करता येते; हा सातारा जिल्ह्यातील एक सोपा ते मध्यम स्वरूचा किल्ला ट्रेक आहे. वारुगड किल्ल्याच्या पायथ्याशी भैरवनाथ मंदिर आहे.

Fort | google

दोन भाग

वारुगड किल्ल्याचे दोन मुख्य भाग आहेत. माची आणि बालेकिल्ला हे भाग आहेत. माचीवरून बालेकिल्ल्याकडे जाणारा मार्ग आहे.

Fort | google

निसर्ग सौंदर्य

वारुगड किल्ल्यावरून आजूबाजूच्या मैदानी प्रदेशाचे विहंगम दृश्य दिसते, कारण हा किल्ला सातारा जिल्ह्यातील एका टेकडीवर आहे.

Fort | google

पाणी

वारुगड किल्ल्याच्या मार्गावर आणि माचीवर पाण्याची टाकी आहेत. त्यापैकी एक 'पांडवकलीन' म्हणून ओळखले जाते.

Fort | google

फोटोशूट

तुम्ही किल्ल्यावर निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूट करू शकता. वन डे ट्रिपसाठी हे बेस्ट लोकेशन आहे. हिवाळ्यात येथे आवर्जून जा.

Fort | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Fort | google

NEXT : लोणावळ्याजवळ वसलंय 'हे' प्राचीन शिल्पकलेचा अद्भुत वारसा जपणारे ठिकाण

Lonavala Tourism | yandex
येथे क्लिक करा...