Varmala Design : लग्नात आउटफीटनुसार खरेदी करा सुटेबल वरमाळा

Ruchika Jadhav

लग्नात सर्व मॅचींग पाहिजे

लग्न म्हटल्यावर कानातले, नाकातलं, सँडल यापासून अगदी सर्व परफेक्ट आणि मॅचींग खरेदी करावं लागतं.

Varmala Design | Saam TV

वरमाळा

लग्नामध्ये या सर्व गोष्टींसह वरमाळा देखील फार महत्वाच्या असतात.

Varmala Design | Saam TV

वरमाळांच्या भन्नाट डिझाइन

त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी वरमाळांच्या काही सुंदर आणि भन्नाट डिझाइन शोधून आणल्या आहेत.

Varmala Design | Saam TV

गुलाबाच्या फुलांच्या वरमाळा

लाल घागरा असेल तर त्यावर रेड आणि व्हाइट गुलाबाच्या फुलांच्या वरमाळा शोभून दिसतील.

Varmala Design | Saam TV

जांभळ्या फुलांच्या वरमाळा

तुमचा ड्रेस पिच किंवा गोल्ड पिंक रंगाचा असेल तर त्यावर जांभळ्या फुलांच्या वरमाळा उत्तम दिसतील.

Varmala Design | Saam TV

पिंक रोज आणि जिप्सीच्या वरमाळा

अशा ड्रेसवर पिंक रोज आणि जिप्सीच्या वरमाळा सुद्धा सुंदर दिसतात.

Varmala Design | Saam TV

गुलाबाच्या पाकळ्या आणि मोगऱ्याच्या कळ्या

तसेच गुलाबाच्या पाकळ्या आणि मोगऱ्याच्या कळ्या असलेल्या वरमाळाही सुंदर दिसतात.

Varmala Design | Saam TV

Masala Badam : पावसाळ्यात गरम चहा बरोबर खा मसाला बदाम

Masala Badam | Saam TV