Masala Badam : पावसाळ्यात गरम चहा बरोबर खा मसाला बदाम

Ruchika Jadhav

चहा बरोबर अन्य पदार्थ

सध्या पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे सर्वांनाच गरमागरम चहा बरोबर काही खावं वाटतं.

Masala Badam | Saam TV

बदाम मसाला

चहासोबत विविध पदार्थ ट्राय करत असाल तर एकदा बदाम मसाला सुद्धा ट्राय करा.

Masala Badam | Saam TV

तेल किंवा तूप

मसाला बदाम बनवण्यासाठी पॅनमध्ये तेल किंवा तूप घ्या.

Masala Badam | Saam TV

बदाम मिक्स करा

तेल किंवा तूप थोडं गरम झालं की यामध्ये सर्व बदाम टाकून घ्या.

Masala Badam | Saam TV

जिरेपूड

त्यानंतर पुढे या बादामवर जिरेपूड किंवा जिरे फिरवा.

Masala Badam | Saam TV

मिरी पूड

चवीसाठी आणि चटपटीत लागण्यासाठी यावर मिरी पूड थोडीशी टाका.

Masala Badam | Saam TV

आमचूरपावडर

बदाम आणखी चटपटीत लागावा यासाठी त्यावर आमचूरपावडर देखील मिक्स करा.

Masala Badam | Saam TV

Chiplun Tourism : चिपळूनमधील नयनरम्य ठिकाणं

Chiplun Tourism | Saam TV