Shreya Maskar
केरळमध्ये वर्कला बीच हे ठिकाण वसलेले आहे.
मित्रमंडळींसोबत तुम्ही येथे सुट्टी प्लान करू शकता.
येथील वातावरण तुमचा मूड मिनिटांत फ्रेश करेल.
वर्कला बीचला पापनासम बीच म्हणूनही ओळखले जाते.
येथे तुम्ही फोटोशूटचा तुफान आनंद घेऊ शकता.
वर्कला बीचवर तुम्ही वॉटर स्पोर्ट्स करू शकता.
वर्कला बीच केरळचे अद्भुत सौंदर्य पाहाता येते.
वर्कला बीचवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.