Shiv Temple: गुफेत आहे शिव मंदिर, महाराष्ट्रातील केदारनाथ तुम्ही पाहिलंय का?

Shreya Maskar

हरिश्चंद्रगड

हरिश्चंद्रगडावर शंकराचे मंदिर आहे.

Harishchandragad | google

अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वत रांगेत हरिश्चंद्रगड वसलेला आहे.

Ahmednagar | google

केदारेश्वर गुहा मंदिर

हरिश्चंद्रगड किल्ल्यातील गुहेत केदारेश्वर मंदिर आहे.

Kedareshwar Cave Temple | google

पाण्याने वेढलेले

मंदिरातील शिवलिंग सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे.

Surrounded by water | google

शिवलिंग

या मंदिरात स्वयं प्रकट शिवलिंग आहे.

Shivling | google

स्थापत्य कला

स्थापत्य कलेचा उत्तम नमुना हे मंदिर आहे.

Architecture | google

मंदिर

अहमदनगरला गेल्यावर या मंदिराला आवर्जून भेट द्या.

Temple | google

निसर्ग

पावसाळ्यात आणि हिवाळ्यात या मंदिराचा निसर्ग अजूनच खुलून येतो.

Nature | google

NEXT : महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पवित्र तीर्थस्थान म्हणून ओळख

river | yandex
येथे क्लिक करा...