India Travel : परदेशी पर्यटकांना भारतातील 'या' शहराची भुरळ

Shreya Maskar

वाराणसी

हिवाळ्यात वाराणसीला आवर्जू‌न भेट द्या.

Varanasi | yandex

उत्तर भारत

वाराणसी हे शहर हे उत्तर भारतची शान आहे.

North India | yandex

परदेशी पर्यटक

वाराणसी हे परदेशी पर्यटकांचे आकर्षण आहे.

foreign tourists | yandex

गंगा नदी

वाराणसी गंगा नदीच्या काठी वसलेले आहे.

River Ganges | yandex

ज्योतिर्लिंग

12 ज्योतिर्लिंगांपैकी काशी विश्वनाथ धाम वाराणसीला आहे.

Jyotirlinga | yandex

शिल्पकला

येथील मंदिरात शिल्पकलेचा उत्तम नमुना पाहायला मिळतो.

Sculpture | yandex

फोटोशूट

गंगा नदीच्या काठी बसून तुम्ही सुरेख फोटोशूट करू शकता.

photoshoot | yandex

सूर्योदय

गंगेच्या तीरावरून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्याची मजाच वेगळी आहे.

sunrise | yandex

NEXT : हिवाळ्यात मित्रमैत्रिणींसोबत फिरण्याचा प्लॅन करताय? मग हैदराबादच्या 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

hill station | SAAM TV
येथे क्लिक करा...