Vangyachi Rassa Bhaji Recipe: वांग्याची झणझणीत रस्सा भाजी कशी बनवायची?

Manasvi Choudhary

वांग्यांची रस्सा भाजी

वांग्यांची रस्सा भाजी खायला चविष्ट लागते. वांग्यांची भाजी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Vangyachi Rassa Bhaji Recipe

सोपी रेसिपी

वांग्यांची रस्सा भाजी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही सहज अगदी घरी ही रेसिपी बनवू शकता.

Vangyachi Rassa Bhaji Recipe

साहित्य

वांग्यांची रस्सा भाजी बनवण्यासाठी वांगी , टोमॅटो, आलं- लसूण पेस्ट, भाजलेले शेंगदाणे, सुके खोबरे, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, कोथिंबीर हे साहित्य एकत्र करा.

Vangyachi Rassa Bhaji Recipe | yandex

वांगी कापून घ्या

वांग्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी वांगी चिरून मिठाच्या पाण्यात ठेवा, यामुळे ती काळी पडत नाहीत आणि त्यांचा कडवटपणा निघून जातो.

Vangyachi Rassa Bhaji Recipe

मिश्रण मिक्स करा

भाजलेला कांदा, भाजलेले खोबरे, आले, लसूण आणि कोथिंबीर हे सर्व एकत्र मिक्सरला लावून थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्या.

Vangyachi Rassa Bhaji Recipe

फोडणी द्या

गॅसवर कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता टाका. आता तयार केलेले 'वाटण' तेलात टाका.

Fodni

भाजी वाफेवर शिजवून घ्या

वाटण तेल सोडेपर्यंत मध्यम आचेवर परतून घ्या. त्यानंतर त्यात हळद, कांदा-लसूण मसाला आणि गरम मसाला घालून पुन्हा १ मिनिट परता.

Vangyachi Rassa Bhaji Recipe | yandex

वांगा रस्सा भाजी तयार

आता वांग्याच्या फोडी मसाल्यात टाका आणि मसाला वांग्याला नीट लागेल असे मिक्स करा. वरून शेंगदाण्याचा कूट घाला.भाजीवर मीठ घालून झाकण ठेवा आणि त्यात पाणी घाला भाजी वाफेवर शिजवून घ्या.अशाप्रकारे गरमा गरम बटाटा रस्सा भाजी सर्व्हसाठी तयार होईल.

Vangyachi Rassa Bhaji Recipe

next: Night Oil Massage Benefits: दिवसभराचा थकवा होईल दूर, रात्री झोपण्यापूर्वी करा 'या' तेलाने मालिश

येथे क्लिक करा...