Vande Mataram 150 Years : जन गण मन आणि वंदे मातरम् यातील फरक तुम्हाला माहिती आहे का ? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जन गण मन आणि वंदे मातरम्

भारतासाठी, राष्ट्रगीत जन गण मन आणि राष्ट्रीयगीत वंदे मातरम् हे अभिमानाचे प्रतीक आहेत.

Jan Gan Man | GOOGLE

एकता आणि राष्ट्रीय भावना

हे दोन्ही गीत देशभक्ती, एकता आणि राष्ट्रीय भावना जनमानसात जागृक करतात.

Jan Gan Man | GOOGLE

राष्ट्राप्रती उद्देश

तसेच, दोघांचाही राष्ट्राप्रती आदर आणि समर्पण व्यक्त करणे हा एकच उद्देश आहे.

Jan Gan Man | GOOGLE

भारताचे राष्ट्रगीत

जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत आहे.

Jan Gan Man | GOOGLE

राष्ट्रगीत कोणी लिहिले ?

जन गण मन हे राष्ट्रगीत रविंद्रनाथ टागोर यांनी लिहिले आहे.

Jan Gan Man | GOOGLE

राष्ट्रगीत पहिल्यांदा केव्हा गायले गेले ?

जन गण मन हे गाणे पहिल्यांदा २७ डिसेंबर १९११ रोजी कोलकाता येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात गायले गेले.

Jan Gan Man | GOOGLE

सर्वत्र ठिकाणी राष्ट्रगीत गायले जाते

राष्ट्रीय सण, सरकारी कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीत गायले जाते.

Jan Gan Man | GOOGLE

राष्ट्रीयगीत

वंदे मातरम् हे भारताचे राष्ट्रीयगीत आहे.

Vande Mataram | GOOGLE

राष्ट्रीयगीताला १५० वर्ष पूर्ण

वंदे मातरम् या राष्ट्रीयगीताला ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्ष पूर्ण झाली आहेत.

Vande Mataram | GOOGLE

राष्ट्रीयगीत कोणी लिहिले ?

वंदे मातरम् हे बकिंमचंद्र चाट्टोपाध्याय यांनी लिहले आहे.

Vande Matram | GOOGLE

राष्ट्रीयगीत गाणे सक्तीचे नाही

संविधानात वंदे मातरम् ला राष्ट्रगीतासारखाच दर्जा आहे, परंतु ते गाणे सक्तीचे नाही.

Vande Mataram | GOOGLE

Local Body Election : आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्या गोष्टींवर लागणार निर्बंध? जाणून घ्या

Election | GOOGLE
येथे क्लिक करा