Manasvi Choudhary
ट्रेनने प्रवास करणाऱ्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. भारतातील हाय- स्पीड वंदे भारतची दुसरी ट्रेन पूर्णपणे तयार होऊन लवकरच धावणार आहे.
वंदे भारतची स्लीपर ट्रेन नव्या स्वरूपात लवकरच धावणार आहे. प्रवाशांच्या सुख- सुविधा लक्षात घेऊन नव्या स्वरूपातील वंदे भारत ट्रेन आतून कशी असेल हे पाहूया.
वंदे भारत स्लीपर ट्रेन नवीन डिझाइनमध्ये तयार करण्यात आली आहे. प्रवाशांना उच्च स्तराचा प्रवासाचा आनंद मिळावा हेच उद्दीष्ट आहे.
वंदे भारतच्या एसी कोचच्या प्रत्येक सीटला USB, Lights आणि सामान ठेवण्यासाठी स्पेसियस जागा असणार आहे.
वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या एसी कोचमध्ये एकूण १६ डब्बे असतील ज्यामध्ये एसी फर्स्ट क्लास असेल.
वंदे भारत ट्रेन ही देशातील सर्वात वेगवान ट्रेन आहे. या ट्रेनने लाखो प्रवासी करतात.
वंदे भारत ट्रेनने प्रवास केल्याने तुम्ही जलद गतीने प्रवास करू शकता.
वंदे भारतच्या स्लीपर ट्रेनमध्ये आरामदायी सुखसुविधा आहे. ज्यामुळे तुमचा प्रवास सुखकर होतो.